सुखेच्छा

Published on 13 December 2019 07:30 AM
२६२ . ।। सुखेच्छा ।।

ये केचिद् दुःखिता लोके

सर्वे ते स्वसुखेच्छया ।

ये केचिद् सुखिता लोके

सर्वे तेऽन्यसुखेच्छया ॥

या जगात जे कोणी दुःखी आहेत ते यामुळे की त्यांनी नेहमी स्वतःच्या सुखाची कामना केली आणि जे कोणी सुखी आहेत ते यामुळे की त्यांनी नेहमी इतरांच्या सुखाची कामना केली .

इस संसार में जो कोई भी दुखी हैं वे अपने सुख की इच्छा करने से ही दुखी हैं और इस संसार में जो कोई भी सुखी हैं वे दूसरों के सुख की इच्छा करने से ही सुखी हैं ।

Those who are unhappy in this world are so because of their desire for own happiness. While those who are happy in this world are so because of their desire to make others happy.